Ad will apear here
Next
यश म्हणजे काय?
यश म्हणजे काय? या प्रश्नाचा वेध घेण्याचा एका वेगळ्या प्रकारचा प्रयत्न शिल्पा खेर यांनी या पुस्तकात केलेला आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिथयश मंडळींच्या मुलांनी घेतलेल्या मुलाखती व त्या अनुषंगाने त्यांची आपसातील चर्चा, अशा स्वरुपात या प्रश्नाच्या उत्तराची उकल तरुण मंडळींपुढे मांडण्याचे काम मोठ्या समर्थपणे त्यांनी केले आहे.

केवळ पैसा आणि प्रसिद्धी पुरत्या यशाच्या कल्पना मर्यादित न ठेवता त्या पलीकडेही खूप मोठे दालन उघडे असल्याचे मान्यवरांच्या अनुभव व कर्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या वस्तुनिष्ठपणे मांडले आहे.प्रगल्भ विचार करण्याची क्षमता असलेल्या पण आजच्या भौतिकयुगाचा पगडा असलेल्या आजच्या तरुण वर्गाला हे विवेचन नव्याने विचार करण्यास प्रवृत्त करेल अशी आशा वाटते.







 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZVHBB
Similar Posts
ये ह्रदयीचे ते ह्रदयी हल्ली व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंग मेसेज किंवा 'शुभ सकाळ'चे संदेश सर्वत्र फिरत असतात. यातील काही संदेश असे असतात की लक्षात राहतात. विलास ढोकले - पाटील व प्रवीण विनायक परीतकर यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपग्रुपवर पाठविलेले असे संदेश 'ये हृदयीचे ते हृदयी'मधून वाचायला मिळतात. ढोकले यांचे संदेश व परीतकर यांचे त्यावरील विश्लेषण असे त्याचे स्वरूप आहे
काश्मीर वाजपेयी पर्व भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि फाळणीही झाली तेव्हपासून भारत-पाकिस्तानमध्ये काश्मीर प्रश्नाची भिंत उभी राहिली. काश्मीर मध्ये शांतता नांदण्यासाठी, भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी, काश्मीर, 'इन्सानियत आणि संवाद' या त्रिसूत्रीचा आधार घेतला
शून्योपचार भाग १० योग्य निरामय जीवनशैली अंगीकारून सुखी,आरोग्यपूर्ण जीवन कसे जगता येते व आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पतींचा वापर करून निरोगी शरीर कसे ठेवता येते हे श. प. पटवर्धन यांनी 'शून्योपचार (भाग दहावा)' मधून सांगितले आहे. या पुस्तकात निसर्गातील ४८ वनस्पतींचा आरोग्यासाठी कसा उपयोग करायचा यावर मार्गदर्शन केले आहे
मृत्यूचा गुणगुणाट विजय देवधर यांच्या या कथासंग्रहातील ९ कथा एका वेगळ्या, थरारक जगात नेणाऱ्या आहेत. अॅमेझोनिया या प्रदेशाचे नाव क्वचितच कुणी ऐकले असेल. या दुर्गम प्रदेशातील आश्चर्यकारक गोष्टींवर प्रकाश पाडण्यासाठी शेकडो वर्षे जावी लागतील. त्या प्रदेशातील रहस्यांचा थरार कथांमधून अनुभवायला मिळतो. या प्रदेशात ऑका ही जमात रहाते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language